Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *खासदारांच्या उपस्थितीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*खासदारांच्या उपस्थितीत कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला*

*खासदारांच्या उपस्थितीत                          कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला*

*खासदारांच्या उपस्थितीत               कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला*

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   वरोरा:- दिनांक २९ आक्टोबर २०२३ ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रुति सभागृहात महिला मंडळ व पुरुष मंडळ यांच्या कळुन कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दोन्ही मंडळांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रुति पुरुष मंडळ व पूण्मश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.प्रथम पद्मश्री डॉ विकास महात्मे माजी खासदार राज्य सभा, डॉ सुनिता महात्मे गायनाकाॅलाजीष्ट, महादेवराव पातोंड सचिव,सौ वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रुति मंडळ अध्यक्ष, डॉ ढवळे यांनी अहिल्यादेवी होळकर मुर्तींचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला बच्चेकंपनीची संगीत खूर्ची, पुरुषमंडळी ची संगीत खूर्ची, महिलाचि संगीत खूर्ची आणि प्रश्नोत्तरे घेण्यात आले वंदना बरडे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रास्ताविक केले.प्रश्नोउत्तराची वंदना विनोद बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी ऊरकुडे सचिव ,संजीवनी घूरडे कोषाध्यक्ष यांनी पार पाडली.वंदना बरडे यांनी कार्यक्रमांत रंगत आणण्यासाठी मध्ये मध्ये जिवनाच्या ट्रिक्स आणि ट्रीप्स सांगितल्या.आणी सर्वच महिलांनी गरब्याचा मनमुराद आनंद घेतला.वयाच्या ९० वर्षांपर्यंत च्या व्यक्ती सूद्धा थिरकल्या.वंदना बरडे , सरस्वती पातोंड यांनी स्वयंपाकाचे पूजन करून जेवणाची सुरूवात करण्यात आली आणि वंदना विनोद बरडे यांनी अन्नदेवतेचा श्लोक म्हणून सूरची भोजनाचि सुरूवात केली आणि सर्वांनी सूरूची भोजणाचा व कोजागिरीच्या दूधाचा मनमुराद आनंद आणि आस्वाद घेतला. खूशाल तांबडे सामाजिक कार्यकर्त्ये यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.वंदना बरडे यांनी अवयव दान रक्त दान देहदान नेत्रदान करण्याचे आवाहन केले व जनजागृती प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान सुध्दा केलें. या कार्यक्रमासाठी महादेवराव पातोंड, डॉ विनोद बरडे,शरद ऊरकुडे, अनिल तांबडे, वंदना विनोद बरडे, अश्विनी ऊरकुडे, संजीवनी घूरडे,कामीनी तवलै,विनीता पुनसे ज्योती कापळे, यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन वंदना विनोद बरडे यांनी केले व आभारप्रदर्शन शरद ऊरकुडे यांनी केले . आणि वर्षभर चालणार्या कार्यक्रमाविषयी सुध्दा वंदना विनोद बरडे यांनी तयारी विषय सांगितले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...