Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख

जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख

जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत पंजाबराव कृषी महाविद्यालय अकोला यांचे मार्गदर्शनात भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर व आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जवस - सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर खेमजाई तालुका वरोरा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उद्बोधन करताना म्हणाले की चना लागवडीचा पर्याय म्हणून जवसाची लागवड शेतकऱ्यांनी करावी ज्यापासून शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळेल व या पिकावर शक्यतो रोगराई पासून दूर असणारे पीक म्हणून याचा विशेष उल्लेख केला जातो . यावेळी श्री नितीन मत्ते यांचे हस्ते शेतकऱ्यांना बियाने व निविष्ठा वाटप करण्यात आले . या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ जवस उत्पादक डॉक्टर विना नायर मॅडम या उपस्थित होत्या .यावेळी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पोतदार सर व खेमजाई गावातील शेतकरी वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...