Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *आमदार सुभाष धोटेंच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार वितरण*

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार वितरण*

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार वितरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :-- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त अमृत महा आवस योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पंचायत समिती जिवती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग च्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कृत लाभार्थी म्हणून प्रथम क्रमांक भोक्सापुर येथील जनाबाई निवृत्ती सलगर, द्वितीय पुरस्कार पुडियाल मोहदा येथील हरिश्चंद्र शंकर जाधव, तृतीय क्रमांक आंबेझरी येथील यशवंत गोविंदराव मडावी, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कृत लाभार्थी प्रथम क्रमांक कोदेपुर येथील शेकु बापूराव धूर्वे द्वितीय क्रमांक लांबोरी येथील मोतीराम पगु कुमरे तृतीय क्रमांक जैतुबाई चिनु आत्राम, सर्वो्कृष्ट केंद्र पुरस्कृत ग्राम पंचायत प्रथम क्रमांक ग्राम पंचायत पुडीयाल मोहदा द्वितीय क्रमांक ग्राम पंचायत शेगाव तृतीय क्रमांक ग्राम पंचायत खडकी हिरापुर, सर्वो्कृष्ट राज्य पुरस्कृत ग्राम पंचायत प्रथम क्रमांक ग्राम पंचायत नंदप्पा द्वितीय क्रमांक ग्राम पंचायत येरमी येसापुर तृतीय क्रमांक ग्राम पंचायत केकेझरी सर्वो्कृष्ट केंद्र पुरस्कृत क्लस्टर प्रथम क्रमांक ग्राम पंचायत पाटण ग्राम पंचायत शेनगाव यांना देण्यात आले.या प्रसंगी डॉ. भागवत रेजिवाड गटविकास अधिकारी  पं. स. जिवती, अविनाश शेंबटवाड तहसीलदार, सौ. शुभांगी गावडे  तालुका कृषी अधिकारी, अंकुश गोसावळे उप नगराध्यक्ष, गणपत आडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई मुसने, गिरमाजी सरपंच, शांताराम मडावी, वामन पवार, ताज्जुदिंन शेख यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...