Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विरोधीपक्षनेते विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली तालुक्यातील आदिवासी गावात दिवाळीनिमित्त फराळ व साहित्य भेट*

*विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली तालुक्यातील आदिवासी गावात दिवाळीनिमित्त फराळ व साहित्य भेट*

*विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली तालुक्यातील आदिवासी गावात दिवाळीनिमित्त फराळ व साहित्य भेट*

 ✍️दिनेश झाडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 सावली:- १३ नोव्हेंबरआज सावली तालुक्यात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र मान.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आदिवासी बिहूल भागातील गावात दिवाळी निमित्याने फराळाचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. जनसेवा हिच ईश्वर सेवा याचे व्रत माणून मा.विजयभाऊ वडेट्टीवार हे नेहमी जनसेवेच्या कामात तत्पर असतात.दिवाळी सण सर्व घरात साजरा व्हावा या उद्देशाने आदिवासी गावात फराळ व कापडाचे साहित्य वाटप करण्यात आले.संपूर्ण आदिवासी वस्तीचे सावली तालुक्यातील सादागड,सादागड हेटी,मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, पांढरसराड,भानापूर,जनकापूर या गावात प्रत्येक कुटुंबाला दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आले.यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितिन गोहने,भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष मा.विजय कोरेवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मान.विजय मुत्यालवार,सावली शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,नगरसेवक मा.सचिन सांगिडवार, ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे,बाजार समितीचे संचालक मा.खुशाल लोडे,चारगावचे उपसरपंच मा.राजू वलके,मा.यशवंत ताडाम,मा.श्रीकांत बहिरवार,मा.राजू बुरीवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.राजू कंचावार,मा.शरद मडावी,मा.अनिल कुळमेथे, मा.प्रकाश वेटे, मा.मिनेश मडावी, मा.अशोक दलांजे, मा.वैभव गुज्जनवार,मा.हेमंत धुर्वे, मा.सुशील डहलकर,मा.अशोक अलाम,मा.विठ्ठल मंगर,मा.यश गेडाम उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...