Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *काँग्रेस जनसंपर्क...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे पंडित जवाहलाल नेहरू जयंती साजरी*

*काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे पंडित जवाहलाल नेहरू जयंती साजरी*

*काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे पंडित जवाहलाल नेहरू जयंती साजरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक१४ नोव्हें.२०२३स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय सावली येथे पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पित करून अभिवादन करण्यात आले.पंडित नेहरू हे एक प्रख्यात नेते आणि स्वातंत्र्यसेनानी होते.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला आणि १९४७ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून काम पाहिले.आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी मुलांना सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मुले या राष्ट्राचे भविष्य आहेत या मतावर त्यांचा विश्वास होता पंडित नेहरू एकदा म्हणाले होते की आजची मुले उद्याचा भारत निर्माण करतील. ते ज्या पद्धतीने शिक्षण घेतील त्यावर देशाचे भविष्य निश्चित होईल.म्हणूनच, या दिवशी मुलांचा दिवस हा देशातील प्रत्येक मुलास समान हक्क, सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी साजरा केला जातो.यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मान.विजय मुत्यालवार,सावली नगर पंचायतीच्या अध्यक्षा सौ.लताताई लाकडे,सावली शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रशांतजी राईंचवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधनाताई वाढई,आरोग्य,स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर, नगरसेवक मा.प्रितम गेडाम,नगरसेवक मा.सचिन सांगिडवार,सौ.कविता मुत्यालवार काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,मा.राजू बुरीवार,बादल गेडाम,यश गेडाम आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...