Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती ग्रामीण रूग्णालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती ग्रामीण रूग्णालयात पद निर्मिती करून रुग्णालय सुरू करा* *आमदार सुभाष धोटेंची आरोग्यमंत्राकडे निवेदनाद्वारे मागणी*

*जिवती ग्रामीण रूग्णालयात पद निर्मिती करून रुग्णालय सुरू करा*    *आमदार सुभाष धोटेंची आरोग्यमंत्राकडे निवेदनाद्वारे मागणी*

*जिवती ग्रामीण रूग्णालयात पद निर्मिती करून रुग्णालय सुरू करा*

 

आमदार सुभाष धोटेंची आरोग्यमंत्राकडे निवेदनाद्वारे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:-राजुरा विधानसभा मतदार संघातील जिवती तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल तालुका असुन जिल्ह्याचे ठिकाणापासुन 100 किमी अंतरावर आहे. तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिवती येथे तालुक्याचे ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयास दिनांक 17 जानेवारी 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालय जिवती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार जिवती तालुक्याचे ठिकाणी ग्रामीण रूग्णालय इमारतीचे 100 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून रुग्णालय सुरू करणेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करूण देण्याकरिता पद निर्मिती करणेबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये राज्य स्तर मुंबई यांचे कार्यालयाकडुन पदनिमिर्ती बाबतचा प्रस्ताव मा. प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग (आरोग्य 3) मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाकडे दिनांक 02/05/2023 रोजी प्रस्ताव फेर सादर करण्यात आलेला आहे.करीता चंद्रपूर जिल्हयातील राजूरा मतदार संघातील ग्रामीण रूग्णालय जिवती येथे आकृतीबंधानुसार पद निर्मितीस मंजुरी देऊन ग्रामीण रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे. आमदार सुभाष धोटे यांनी याबाबत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात तसेच अनेकदा निवेदनाद्वारे शासनाकडे पाठपुरावा करून जिवती सारख्या दुर्गम भागात उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...