Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती येथे २६ नोव्हेंबरला...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती येथे २६ नोव्हेंबरला निशुल्क महाआरोग्य शिबीराचे आयोजन. : आ. सुभाष धोटेंनी घेतला आढावा*

*जिवती येथे २६ नोव्हेंबरला निशुल्क महाआरोग्य शिबीराचे आयोजन. : आ. सुभाष धोटेंनी घेतला आढावा*

*जिवती येथे २६ नोव्हेंबरला निशुल्क महाआरोग्य शिबीराचे आयोजन. : आ. सुभाष धोटेंनी घेतला आढावा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:-आमदार सुभाष धोटे मित्र परिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने जिवती येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या भव्य निशुल्क आरोग्य शिबीराच्या तयारीचा आढावा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती, जिवती येथे घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण सुचना केल्या. तसेच जिवती तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.या प्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉ. एन पी शिंगणे, डॉ. मुर्लीधर उमाटे, जिवतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे, तसेच भारी, पाटण, शेनगाव, जिवती येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, गणपत झाडे, भीमराव मडावी, सुग्रीव गोतावडे, अभिजीत धोटे, नंदाताई मुसने, अश्फाक शेख, सिताराम मडावी,  माधव डोईफोडे, अजगर शेख, बंडू राठोड, दत्ता गायकवाड, तिरुपती पोले, दत्ता तोगरे, बालाजी गोटमवाड, ताज्जुदिंन शेख, नारायण वाघमारे, उत्तम ढगळे, मारोती मोरे, बाळु पतंगे, दत्ता गिरी, सुनील शेळके, विष्णू रेड्डी, सुरेश कोडापे, जब्बारभाई शेख सत्तरशहा कोटनाके, दिवाकर वेट्टी, आशिष डासाने यासह अनेकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...