Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *अन त्या कुटुंबाचे दुःखाश्रू...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*अन त्या कुटुंबाचे दुःखाश्रू आले अनावर...* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोहुर्ले कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत.*

*अन त्या कुटुंबाचे दुःखाश्रू आले अनावर...*    *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोहुर्ले कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत.*

*अन त्या कुटुंबाचे दुःखाश्रू आले अनावर...*

 

विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोहुर्ले कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री.विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.व्याहाड बुज येथील कु.समीक्षा रवींद्र मोहुर्ले वय १६ वर्षे ही इयत्ता १०वि मध्ये शिकत असताना तिला मेंदूचा त्रास जानवत होता,त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार चालु होता उपचारा अंती त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले,मोहुर्ले कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडे आर्थिक मदतीसाठी धाव घेतली तात्काळ मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांच्या करवी मोहुर्ले कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवली होती.कु.समीक्षा रवींद्र मोहुर्ले यांचा पुढील उपचार नागपूर मेडिकल कॉलेज येथे सुरु असताना त्या मरण पावल्या,अल्प कालावधीमध्ये आपल्या तरुण मुलीला गमल्याने दुखात असलेल्या मोहुर्ले कुटुंबियांना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आधार देत त्यांचे सांत्वन केले व त्यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितिन गोहने यांच्या माध्यमातून आर्थिक मदत पाठवली.आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ता मा.सुनिल बोमनवार ,व्याहाड बूज.च्या माजी सरपंच सौ.वंदनाताई गुरनुले,माजी सरपंच मा.पितांबर वासेकर ,माजी ग्रामपंचायत सदस्य मा.अनिल गुरनुले, माजी ग्रामपंचायत सदस्य मा.सचिन इंगुलवार,आणी मा.जयंत संगीडवार मा.दीपक गद्देवार,मा.बंडू चीप्पावार तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...