Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *वरोरा- भद्रावती विधानसभा...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात संविधान उद्देशिकेचे ठिकठिकाणी वितरण व सामूहिक वाचन* *शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेचा उपक्रम उपक्रम*

*वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात संविधान उद्देशिकेचे ठिकठिकाणी वितरण व सामूहिक वाचन*    *शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेचा उपक्रम उपक्रम*

*वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात संविधान उद्देशिकेचे ठिकठिकाणी वितरण व सामूहिक वाचन*

 

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेचा उपक्रम उपक्रम

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा /भद्रावती:-भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेच्या वतीने  वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे ठिकठिकाणी वितरण व सामुहिक वाचन करण्यात आले. सदर उपक्रम शिवसेनेचे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र शिंदे, जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर आणि भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वते  यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे  पार पडला.युवती सेनेच्या प्रा. प्रिती पोहाणे यांच्या संयोजनात वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय, सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, विविध प्रतिष्ठाने आणि घरोघरी भारतीय संविधान उद्देशिकेचे वितरण व सामुहिक वाचन करण्यात आले.हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवा सेना जिल्हा अधिकारी मनीष जेठाणी,येशू आर्गी, उपजिल्हा युवा अधिकारी शरद पुरी, शिव गुडमल, विधानसभा युवा अधिकारी अभिजीत कुडे, विधानसभा चिटणीस उमेश काकडे, तालुका युवा अधिकारी विक्की तावाडे, तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर, शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे, शहर युवा अधिकारी मनोज पापडे आणि आणि युवा -युवती सेनेच्या इतर कार्यकर्त्या बंधू - भगिनींनी सहकार्य केले, असे सोशल मीडिया समन्वयक गोपाल सातपुते यांनी कळविले आहेत .

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...