Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *राजुरा गोविन्दपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*राजुरा गोविन्दपूर महामार्गाचे विस्तार वणी पर्यंत करा. ना , नितिन गडकरी केन्द्रीय मत्र्यांना साखडे*

*राजुरा गोविन्दपूर महामार्गाचे विस्तार वणी पर्यंत करा. ना , नितिन गडकरी केन्द्रीय मत्र्यांना साखडे*

*राजुरा गोविन्दपूर महामार्गाचे विस्तार वणी पर्यंत करा. ना , नितिन गडकरी केन्द्रीय मत्र्यांना साखडे*              

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

  वरोरा:-केन्द्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री वरोरा येथे वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी  द्वारा आयोजित शेतकरी परिषदेला आले असता कोरपना वणी रस्त्याची दुरवस्था व वाहतुकीवर झाले परिणाम उद्योग मुळे अवजड वाहतूक परीसरात वाढता औधोगिक विस्तार यामुळे नागरीकाची मागणी कडे सतत दुर्लक्ष झाल्याने यवतमाळ चन्द्रपूरसह तेलंगाणा राज्यातील सिमेवरील वाहतुकीत झालेली वाढ कोरपना भागातून व्हाया चन्द्रपूर मार्गे २२१ कि.मी अंतर नागपूरचे आहे मात्र कंरजी वणी वरोरा हा चौपदरी मार्ग  पूर्ण झाला असून राजुरा गोविन्दपूर राष्ट्रीय महामार्ग प्रगती पथावर आहे कोरपना ते वणी अंतर ३६ कि मी असून वणी १७५ कि मी आहे दोन्ही महामार्गाशी जोडणारा कोरपना वणी राष्ट्रीय महामार्ग ३५३ बि चे विस्तार करूण मंजुरी देण्यात यावी यामूळे या भागातील लोकांना नागपूर थेट जाण्यास सुलभ अंतर कमी  वेळ व  आर्थिक बचत होणार आहे या साठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  प्रदेश सहसचिव स आबिद अली यांनी शिष्टमंडळास भेट घेऊन निवेदना द्वारे मागणी केली ना नितीनजी गडकरी यांनी यामागणी चा सकारात्मक प्रतिसाद देत  मागणी पूर्ण करण्याचे दुष्टीने उचीत कार्यवाही चे निर्देश संबंधिताना देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या मार्गामूळे तिन जिल्हयाला व उद्योगाला लाभ होणार असल्याने नागरीकाचे आशा पल्लवित आहे

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...