Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली शहर काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळवाटप* *विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त फळवाटप*

*सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळवाटप*    *विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त फळवाटप*

*सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळवाटप*

 

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त फळवाटप*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- आज सावली शहर काँग्रेस कमिटी तर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री, ब्रम्हपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या संयुंक्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्याने रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम  राबविण्यात आले.यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपंगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी, न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,आरोग्य स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार,मा.प्रशांत राईंचवार,माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार,मा.निखिल दुधे,मा.किशोर घोटेकार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.राजू बुरीवार,सौ.शिला गुरनुले,मा.बादल गेडाम, मा.यश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...