Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *शिवसेना (उध्दव बाळासाहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी घेतला वरोरा विधानसभा क्षेत्राचा आढावा* *विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या कार्याची घेतली दखल; उकृष्ट कार्य, असेच कार्य सुरू ठेवा; आ. भास्कर जाधव यांचे अभिनंदनीय वक्तव्य*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी घेतला वरोरा विधानसभा क्षेत्राचा आढावा*    *विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या कार्याची घेतली दखल; उकृष्ट कार्य, असेच कार्य सुरू ठेवा; आ. भास्कर जाधव यांचे अभिनंदनीय वक्तव्य*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी घेतला वरोरा विधानसभा क्षेत्राचा आढावा*

 

विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या कार्याची घेतली दखल; उकृष्ट कार्य, असेच कार्य सुरू ठेवा; आ. भास्कर जाधव यांचे अभिनंदनीय वक्तव्य

 

*भास्कर जाधव यांना ग्रामगिता भेट तर गरीब विद्यार्थिनीला आ. भास्कर जाधव यांचे हस्ते सायकल भेट*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा :-पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी नुकतीच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७५, वरोरा-भद्रावती विधानसभा पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” येथे भेट दिली. भेटी दरम्यान भास्कर जाधव यांनी विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी भास्कर जाधव यांचे स्वागत करीत ग्रामगिता भेट दिली. सोबतच पुर्व विदर्भ समन्वयक श्री प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, पुर्व विदर्भ युवासेना विभागीय सचिव तथा गोंडवाना सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, नागपूर ग्रामिण संपर्क प्रमुख बाळा राऊत, कामगार सेना जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांचीही उपस्थिती होती.वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेवून होवू द्या चर्चा अभियान, शिवसेनेनी जिंकलेले निवडणूक जसे सहकार क्षेत्रातील सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक इत्यादीची माहिती दिली. तसेच विधानसभा क्षेत्रात होत असलेली सामाजिक कामे, जनतेच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करणे याबाबत सुध्दा माहिती देण्यात आली.विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे कार्य जनहितार्थ आहे. अल्पावधीत त्यांनी या क्षेत्रात शिवसेनेचे उत्कृष्ट कार्य राबविले, शिवसेनेचे झेंडे रोवले, असेच कार्य सुरू ठेवा, असे अभिनंदनीय वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी केले.यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, माजी जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, माजी सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख, माजी उप-जिल्हा प्रमुख जयदिप रोडे, माजी महानगर प्रमुख मनोज पाल, माजी नगरसेवक आकाश साखरकर आदी उपस्थित होते.याभेटी दरम्यान आई वडील शेतमजुर असून गरीब परिस्थीतीत बाराव्या वर्गात लोकमान्य कन्या विद्यालय, वरोरा येथे शिक्षण घेत असलेल्या कु. खुशी शंकर गोवारदीपे हिला पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली.याप्रसंगी महिला जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख तथा सभापती कृउबास भद्रावती भास्कर ताजणे, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले आणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आजी-माजी पदाधिकारी सर्व विंग, शिवसैनिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...