Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *सौ वंदना विनोद बरडे...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या यांचे योगदन* *डोळ्यांचे क्लिष्ट आपरेशन व मोतियाबिंदुचे आपरेशन*

*सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या यांचे योगदन*    *डोळ्यांचे क्लिष्ट आपरेशन व  मोतियाबिंदुचे आपरेशन*

*सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या यांचे योगदन*

डोळ्यांचे क्लिष्ट आपरेशन व मोतियाबिंदुचे आपरेशन

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

वरोरा:- आज दिनांक २७ डिसेंबर २०२३ ला सांतरगावं येथील गरीब मजदुर स्री व पुरुष यांचे डोळ्यांचे आपरेशन सुसज्ज अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले.हे आपरेशन माननीय.पद्मश्री डा महात्मे साहेब माजी खासदार यांच्या रुग्णालयामध्ये नागपूर येथे करण्यात आले.यासाठी सौ वंदना विनोद बरडे सह अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या व विनोद बरडे याचया प्रयत्नाने करण्यांत आले.जे आपरेशन बाकी ठिकाणी टाळले जाते अश्या रुग्णांना वंदना बेर्डे व विनोद बरडे आपली सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देतात.आज पर्यंत ५० आपरेशन करण्यात आले आहे आणि बाकी ठिकाणी त्याचे प्रचार व प्रसार करून मदत केली जाते.दिनांक २३/१२/२०२३ ला १७ स्री व पुरुष यांचे आपरेशन करण्यात आले त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.१)आशांबाई गावंडे२)सीताबाई मते३)आशाबाई कडू४)मालाबाई भुरे५)निर्मलाबाई ढगे६)विजय वणव७)जनार्दन चवरे८)अण्णाजी गवयी९)श्यालिकराम घटरवाल१०)रमेश चौधरी११)उषाबाई चवरे१२)शोभाबाई ऊयीके१३)चंद्रकला कोल्हे१४)रेखाबाई ठाकरे१५)सुशीला खैरकार१६)शोभाबाई भगत१७)रखमाबाई अलोणे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...