Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली येथे विजयदूत...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न* *विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- मा.विजयभाऊ वडेट्टीवार* *विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद*

*सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न*    *विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- मा.विजयभाऊ वडेट्टीवार*    *विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद*

*सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न*

 

*विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- मा.विजयभाऊ वडेट्टीवार*

 

विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- १४ जानेवारी २०२४राज्याचे विरोधी पक्षनेते,सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजयभाऊ जनसेवा केंद्राची स्थापना होणार आहे करिता विजयदूत स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ही जनसेवेची कामे पार पडणार आहेत,आज मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या  प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय, सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर पार पडले गावपातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात, नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात, ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन सावली तालुक्यातील विधानसभेच्या ३ बूथामागे एक विजयदूत ठेवण्यात आला असून विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत.सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणूरवार,माजी जि.प.सदस्य मा.रामभाऊ मेश्राम,माजी तालुका अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी सभापती पंचायत समिती सावली,माजी उपसभापती सौ.मंगला चिमड्यालवार, मा.राकेश पाटील गड्डमवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चूदरी,माजी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.आशिष मंबतूलवार, सावली तालुका युवक काँग्रेसअध्यक्ष मा.किशोर कारडे,माजी युवा शहर अध्यक्ष मा.नितीन दुवावार, युवक शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तिवार,तसेच गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,पदाधिकारी,महिला आघाडी,युवा आघाडी नवनियुक्त विजयदूत,कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.नितीन गोहने यांनी तर आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी केले.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...