Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत*

*मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत*

*मौजा बारसागड येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली :- १५ जानेवारी २०२४ तालुक्यातील मौजा.बारसागड येथे राज्याचे विरोधी पक्षनेते,सावली-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम,सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी उपसभापती प.स.सावली मा.राजेंद्र पाटील भोयर यांच्या हस्ते कॅन्सरने मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.सविस्तर वृत्त असे की मौजा.बारसागड येथील कॅन्सरग्रत रुग्ण स्व.अंगद चौधरी व स्व. शेवंता धारणे यांची बऱ्याच दिवसापासून तबेत बरी नसल्यामुळे ते उपचार घेत होते,दोन्ही कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या घरातील आर्थिक परिस्थिती दैनीय असल्यामुळे उपचारा दरम्यान दोन्ही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला,याची माहिती मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांनी दिली.दुःख व्यक्त करत मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तात्काळ संबंधित रुग्णांच्या आर्थिक मदत दिली.आर्थिक मदत देताना माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम,सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी उपसभापती प.स.सावली मा.राजेंद्र पाटील भोयर,बारसागडचे उपसरपंच व गाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.युवराज चौधरी,गाव काँग्रेस कमिटी अध्यक्षा सौ.माधुरी चौधरी,काँग्रेस कार्यकर्त्या यमुनाताई चौधरी,मा.कवींद्र निसार,ललिताताई चौधरी,मा.गोविंदा चौधरी आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...