Home / चंद्रपूर - जिल्हा / २२ जानेवारीचा दीपोत्सव...

चंद्रपूर - जिल्हा

२२ जानेवारीचा दीपोत्सव सर्व मिळून साजरा करूया : डॉ. अशोक जीवतोडे

२२ जानेवारीचा दीपोत्सव सर्व मिळून साजरा करूया : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर :येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी १२:२० वाजता आयोजित केल्या जात आहे. तत्पूर्वी एका आठवड्यापूर्वी पासूनच काशीच्या संतांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चना सुरू झाली आहे. देशभरात भक्तिमय वातावरण असून धार्मिक स्थळी स्वच्छता, पुजा, प्रार्थना आदी सुरू आहे. सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सामाजिक एकोप्याच्या दृष्टीने सर्व मिळून २२ जानेवारीचा दीपोत्सव साजरा करूया, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

मागील अनेक दशकांपासून अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होईल अशी आशा व अपेक्षा होती, ती आता पूर्णत्वास येत आहे. अनेक आवाहनांना व अडचणींना तोंड देवून प्रभु श्रीरामाचे मंदिर उभे झाले आहे. आणि आता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ही देशात आनंदाची घटना आहे.

संपूर्ण देशामध्ये या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे. २२ जानेवारी हा दिवस दिवाळी, दसरा या सणाप्रणाने साजरा केल्या जात आहे. या आनंदात आपण सर्वांनी सहभागी होवून संपूर्ण कुटुंबासमवेत दीपोत्सव साजरा करावा.

या औचित्यावर देशभरातील सर्वच मंदिरात विशेषत्वाने हनुमान व राम मंदिरात विधिवत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक एकोपा वृध्दिंगत होण्याच्या हेतूने सहभागी व्हावे, असेही विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...

ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू दिला नाही; राज्य सरकारचे अभिनंदन - डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात...