Home / चंद्रपूर - जिल्हा / जनता करीअर लाँचर मधे...

चंद्रपूर - जिल्हा

जनता करीअर लाँचर मधे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

जनता करीअर लाँचर मधे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे केले सादरीकरण,चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे व विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचे मार्गदर्शन

चंद्रपूर :स्थानिक जनता करीअर लाँचरमधे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी  त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे व सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, व्यवस्थापक प्रा. लीलाधर खंगार, माजी प्राचार्य बबनराव राजूरकर, प्रा. श्याम डोहे, प्रा. आल्हाद बहादे, प्रा. नितीन कुकडे, प्रा. सौ. विद्या शिंदे, प्रा. प्रेमा झोटींग, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. निलेश तुरानकर, डॉ. उमाकांत देशमुख, प्रा. सचिन झाडे, प्रा. संदीप कासवटे, आदी उपस्थित होते.

विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. शैक्षणिक कार्यात व्यस्त असतात. त्यांना इतर कलागुण सादरीकरणास प्लॅटफॉर्म मिळावा, या हेतूने सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते. भाषण, कविता, नृत्य, गीत गायन, मिमिक्री, नाटिका आदी कलाविष्कार दाखवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळाला. यानंतर पुढे येणाऱ्या बोर्ड परीक्षांची तयारी उत्तम करून चांगले गुण मिळवा, असे मार्गदर्शन शिक्षकांनी केले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...

ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू दिला नाही; राज्य सरकारचे अभिनंदन - डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात...