Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *भव्य वैद्यकीय व दंत...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन*

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन*

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:-सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत   उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने आज भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.   पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले आणि स्वागत गीत सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,आलिन सिमोन ,प्रमोद म्हशाखेत्री,स्वाती अडगूलवार चंदा ऊमक यां चमुने गाईले.मा.  आमदार प्रतिभाताई धानोरकर उदघाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ महादेव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमुख उपस्थित मान्यवर डॉ हेमचंद कन्नाके (नि वै अ.) डॉ. प्रफुल खूजे, वैद्यकीय अधीक्षक, उ जी रु, वरोरा, श्री सुभाष दांदडे (आमदार प्रतिनिधी) सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका ,डॉ प्रतीक बोरकर (तालुका आरोग्य अधिकारी) डॉ विरुटकर, डॉ बोरकर उपस्थित होते.  शिबिराचे प्रास्ताविक करताना डॉ चिंचोळे यांनी तालुक्यातील फ्लोराइड युक्त पाण्याच्या वापराने अस्थी व दातावर झालेल्या परिणामावर या शिबिरात होणाऱ्या उपचार याची माहिती विषद केली.  उदघाटकीय भाषणात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध सेवा व सुविधा बाबत समाधान व्यक्त करीत  नागरिकांनी या शिबिरात होणाऱ्या विविध तज्ञ डॉक्टर, सावंगी मेघे येथील वैद्यकीय चमू कडून उपचार व होणाऱ्या शस्त्रक्रिया यांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. तसेच 100 खाटाच्या रुग्णालय इमारत बांधकाम निधी पाठपुरावा या बाबत माहिती दिली.  शिबिराचे निमित्ताने पोषण आहार विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र व क्षय रोग, NCD, किटकजन्य रोग, सिकल सेल, अवयव दान,आदी विभागाचे आरोग्य शिक्षण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.   कार्यक्रमाचा समारोप डॉ खुजे यांनी आभार प्रदर्शनाने झाला.  शिबिरा करिता सर्व कर्मचारी व आधीकारि यांनी परिश्रम घेतले. सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी अवयव दानाची माहिती दिली व अवयव दान रक्त दान देह दान नेत्र दान करण्याचें आवाहन केले.तर संचालन श्री गोविंद कुंभारे व सोनाली रासपायले यांनी केले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...