Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *तरुणांनी खिलाडीवृत्ती...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*तरुणांनी खिलाडीवृत्ती जोपासने काळाचि गरज- नितीन गोहने* *घोडेवाही येथे डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन.* *राजे क्रिडा मंडळ घोडेवाही यांचा उपक्रम*

*तरुणांनी खिलाडीवृत्ती जोपासने काळाचि गरज- नितीन गोहने*    *घोडेवाही येथे डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन.*    *राजे क्रिडा मंडळ घोडेवाही यांचा उपक्रम*

*तरुणांनी खिलाडीवृत्ती जोपासने काळाचि गरज- नितीन गोहने*

 

*घोडेवाही येथे डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन.*

 

*राजे क्रिडा मंडळ घोडेवाही यांचा उपक्रम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक१५ फेब्रुवारी २०२४सावली तालुक्यातील मौजा घोडेवाही येथे राजे क्रिडा मंडळ ,घोडेवाही यांचातर्फे भव्य -नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज त्याचे उध्दघाट्न सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उध्दघाट्न सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.संजय दुधे, उपसरपंच घोडेवाही मा.चेतन रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पालं,मा.महादेव वाढई सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,मा.शिंदे सर मुख्याध्यापक घोडेवाही,मा.विशाल वाढणकार सदस्य घोडेवाही,मा.निर्दोष वाढणकार BSF जवान घोडेवाही,मा.विजय मेश्राम सदस्य घोडेवाहि,मा.संदीप चिमुरकर सामाजिक कार्यकर्ते ,मा.संजय जराते,मा.मनोज शेंडे ,मा.विठोबा बांबोळे ,मा.सुशांत निकोडे, मा.विलास तिवाडे रोजगार सेवक,मा.सुखदेव मोहूले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी उपस्थित बांधवाना संबोधित करताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितिन गोहने यांनी,"युवकांनी शिक्षण क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहून देशाचे नाव जागतिक पातळीवर लौकिक करावे,तरुणांनी खिलाडीवृत्ती जोपासने काळाचि गरज आहे"असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...