Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुका काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शिवजन्मोत्सव साजरा* *छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शिवजन्मोत्सव साजरा*    *छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शिवजन्मोत्सव साजरा*

 

*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- येथे महाराष्ट्राचं आराध्य दैवत,कुळवाडीभूषण,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे  अभिवादन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिवजन्मोत्सव म्हंटला की प्रत्येकाच्या घरी आनंदाचा, उत्साहाचा सोहळाच असतो, महाराजांचे विचार,विविध क्षेत्रातील त्यांचं कार्य आणि कर्तृत्व, राजनीतिक कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेचं चातुर्य हे येणाऱ्या पिढ्यांपिढ्यासाठी मार्गदर्शक आणि आदर्श घालून देणारं आहे.अभिवादन करते समयी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,माजी सभापती प.स.सावली मा.विजय कोरेवार,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,पाणी पुरवठा,आरोग्य व स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,नगरसेवक मा.प्रितम गेडाम,मा.प्रफुल वाळके,मा नितेश रस्से,मा.सचिन संगीडवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.प्रियंका रामटेके,सौ.प्रियंका रामटेके,सौ.सीमा संतोषवार,सौ.राधाताई ताटकोंडावार,माजी नगरसेविका सौ.संगीता गेडाम,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सामाजिक युवा कार्यकर्ते मा.सुनील ढोले, मा.निखिल दुधे,मा.आकाश खोब्रागडे,मा.मृणाल गोलकोंडावार  यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...