Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *थेरगाव येथील सरपंचाचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*थेरगाव येथील सरपंचाचा भाजपाला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश* *भाजपात मोठी खिंडार,तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर*

*थेरगाव येथील सरपंचाचा भाजपाला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश*    *भाजपात मोठी खिंडार,तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर*

*थेरगाव येथील सरपंचाचा भाजपाला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश*

 

भाजपात मोठी खिंडार,तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक०९ मार्च २०२४राज्याचे विरोधी पक्षनेते सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सक्षम व भक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवीत थेरगाव थेरगाव येथील सरपंच मा.सुधीर शेरकी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकित काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्तासह पक्षप्रवेश केला,मागील कित्येक महिन्यापासून ते सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व पदाधिकारी यांच्या संपर्कात होते, भाजपच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत काल राज्याचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार हे सावली तालुका दौरावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत थेरगाव येथील सरपंच मा.सुधीर शेरकी आणी त्यांचा सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सुधिर शेरकी हे पक्षप्रवेश करतावेळी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर तथा उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती मा.हिवराज पाटील शेरकी,चिचबोडी येथिल सरपंच मा.सतीश नंदगीरवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार तसेच आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी सावली तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी असे झाल्यास भाजपात मोठी खिंडार पडून काँग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...