Home / यवतमाळ-जिल्हा / आर्णी / आर्णी विधानसभा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हा    |    आर्णी

आर्णी विधानसभा जिल्हा आढावा बैठकीत माननीय आमदार डॉ संदीपभाऊ धुर्वे यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये असणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या कक्षा मध्ये अनेक विषयावर प्रकाश टाकला .

आर्णी विधानसभा जिल्हा आढावा बैठकीत माननीय आमदार डॉ संदीपभाऊ धुर्वे यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये असणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या कक्षा मध्ये  अनेक विषयावर प्रकाश टाकला .

हर्षपाल खाडे(आर्णी तालुका प्रतिनिधी): आर्णी विधानसभा जिल्हा आढावा बैठकीत माननीय आमदार डॉ संदीपभाऊ धुर्वे यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये असणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या कक्षा मध्ये  अनेक विषयावर प्रकाश टाकला . 

* अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावे
*अरुणावती कॅनॉल सुधारना प्रकल्प करीता 25 कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावा
*घोटी सर्कल मध्ये वीजपुरवठा अपुरा पडत असल्याने 132 kv केन्द्र सुरू करण्यात यावे
*प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा त्वरीत लाभार्थ्यांना देण्यात यावा
*आर्णी पाणी पुरवठा योजना सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत मंजुरी देण्यात यावी
*सावळी व लोनबेल सर्कल चे रस्ते बांधणी 
*वन्य प्राणी मूळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ही अत्यल्प मिळत होती ती नुकसानीच्या तुलनेत मिळावी
*घाटनजी सौंदर्यीकरण व वळण मार्ग तयार व्हावा
*पाटणबोरी ते पिंपलखुटी रेल्वे स्टेशन चा रस्ता व्हावा
*घोटी,शिवणी,शिरोली मंडळाचे 2018 चे खर्डीचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे या इत्यादी मागण्या मांडल्या

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

आर्णीतील बातम्या

नवउदयोन्मुख कवयित्री कु पूर्वी विलास मडावी ची आई या विषयावर काव्यरचना

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री...

आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील "शासन आपल्या दारी शिबिराला" जिल्हाधिकारी यांची भेट

यवतमाळ :-नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी...

*धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*

यवतमाळ, दि ३ मार्च (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यात ७ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व...