Home / यवतमाळ-जिल्हा / आर्णी / *धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*...

यवतमाळ-जिल्हा    |    आर्णी

*धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*

*धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*

 

 

यवतमाळ, दि ३ मार्च (जिमाका) :-   

यवतमाळ जिल्ह्यात  ७ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व किरकोळ  व घाउक मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या मद्य विक्रीकरिता 

बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये, तसे आढळूनआल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारका विरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

          ०००००

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

आर्णीतील बातम्या

नवउदयोन्मुख कवयित्री कु पूर्वी विलास मडावी ची आई या विषयावर काव्यरचना

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री...

आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील "शासन आपल्या दारी शिबिराला" जिल्हाधिकारी यांची भेट

यवतमाळ :-नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी...

*रोजगार मेळाव्यात १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड*

यवतमाळ, दि २४ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर आणि शासकीय...