Home / महाराष्ट्र / मराठवाडा / देवणी येथे शिवसेनाप्रमुख...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

देवणी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

देवणी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

देवणी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

 

     उत्तम माने

मो.नंः 8484878 818

 

 

लातूर/ देवणी : - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्य देवणी शासकीय रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला व तसेच बाळासाहेबांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी देवणी शिवसेना तालुकाप्रमुख मुकेश सुडे, देवणी शहरप्रमुख दीपक स्वामी मलभागे, नगरसेवक अनिल इंगोले, संजय घोरपडे, रमेश कोतवाल, बालाजी वळसंगविकर, जावेद तांबोळी, महादेव मलभागे,युवा नेते शिवाभाऊ कांबळे, कृष्णा वजनाम,माधव बेंजरगे, अमरदीप बोरे, सोमेश धनुरे, देविदास पतंगे,संजय बिरादार,l लक्ष्मण  बिरादार,युवासेना उपजिल्हा समन्वयक संताजी पाटील भोपणीकर, युवासेना तालुकाप्रमुख विश्वनाथ बिरादार, विशाल बाबरे, माधव वाघमारे,दत्ता बिरादार, राजू कारले, दीपक बेलकोने, ज्ञानोबा बिरादार,दत्ता पाटील अदी उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...