Home / महाराष्ट्र / खानदेश / *कापसाला 10 हजार भाव द्या:-...

महाराष्ट्र    |    खानदेश

*कापसाला 10 हजार भाव द्या:- राजेंद्र आमटे* *व्यापारी धर्जीनी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर* *शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे निवेदन*

*कापसाला 10 हजार भाव द्या:- राजेंद्र आमटे*    *व्यापारी धर्जीनी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर*    *शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे निवेदन*

*कापसाला 10 हजार भाव द्या:- राजेंद्र आमटे*

 

*व्यापारी धर्जीनी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर*

 

*शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे निवेदन*

 

✍️राजेंद्र आपटे

      बीड

 

बीड:-कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांने अजूनही कापूस घातला नाही आज नाही तर उद्या तरी कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकरी असताना व्यापारी धार्जनी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल आहे. शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. खते, बी- बियाणे, वेचणी या साठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना आज खर्च निघणं सुध्दा कठीण आहे.

    शासनाने तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कापसाचा हमीभाव वाढवून शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्यात यावा अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने बीड जिल्हाधकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी राऊत साहेब यांना शेतकऱ्यांच्या कापसाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने भाव देण्यात यावा अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम नेते शिवराम शिरगिरे, नामदेव धांडे, युवा नेते पंडित शेडगे, कृष्णा परजने, अविनाश मर्कड, संतोष ठोकळ, बंडू ठोकळ, शरद तीपाले, आदीच्या वतीने निवेदन देऊन तत्काळ शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव वाढून 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...