Home / महाराष्ट्र / खानदेश / *बिटको महाविद्यालयातील...

महाराष्ट्र    |    खानदेश

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

नाशिकरोड:-येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्यपदी पाच वर्षांसाठी निवड विद्यापीठामार्फत नुकतीच करण्यात आली आहे.

प्रा डॉ सुदेश घोडेराव हे गेली 31 वर्षे रसायनशास्त्र हा विषय वरिष्ठ महाविद्यालयात शिकवत आहेत. असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टिचर्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य आहेत. तसेच त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड असून राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे ते जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समन्वय विभागाचे राज्य कार्यवाह आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्रा डॉ राम कुलकर्णी, बिटको महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी, उप प्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे, डॉ आकाश ठाकूर, विज्ञान शाखा समन्वयक डॉ कल्याणराव टकले, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टिचर्सचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश पारे, सचिव डॉ डी व्ही प्रभू आणि सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे, राज्यअध्यक्ष अविनाश पाटील, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ नरेंद्र नायक आणि ईतर पदाधिकारी यांचे सह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वर्गांचे अभ्यासक्रम निर्माण करणे आणि विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेबाबत आखणी करण्याचे आव्हानात्मक काम अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ बापूसाहेब जगदाळे आणि ईतर सदस्य यांचे सहकार्याने करण्यात येणार आहे असे प्रा डॉ सुदेश घोडेराव यांनी सांगितले आहे

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."*

*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."* नाशिक : ईयत्ता १० वी च्या शाळकरी...