Home / महाराष्ट्र / खानदेश / *खून झालेल्या महिलेची...

महाराष्ट्र    |    खानदेश

*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले पोलीसांना निवेदन*

*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले पोलीसांना निवेदन*

*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले पोलीसांना निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय  वार्ता

 

 

नाशिक:-बुवाबाजी करणारी शिंदे ता. जि. नाशिक गावातील जनाबाई भिवाजी बर्डे, शिवरत्न चौक, शिंदे गाव ही महिला देवाची गादी चालवण्याचे भासवून अनेक लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन बुवाबाजी करत होती. निकेश दादाजी पवार, जेलरोड, नाशिकरोड हा युवक देखील त्याच्या समस्या घेऊन या महिलेकडे समस्या निराकरण करण्यासाठी दोन वर्षापासुन जात होता परंतु त्याच्या समस्येचे निराकरण न झाल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने या महिलेचा दिनांक 7 जुलै 2023 रोजी दुपारी खून केला. एखाद्या व्यक्तिचा खून करणे हे गुन्हाच आहे आणि अश्या गुन्ह्यासाठी गुन्हेगारांवर कायदेशीर करावी असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तथापि या खून झालेल्या महिलेने बुवाबाजीच्या माध्यमातून अनेक लोकांची अंधश्रद्धेतून फसवणूक केली असण्याची शक्यता आहे म्हणुन या महिलेच्या विरोधात देखील जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत योग्य ती कारवाई करावी. तसेच या महिलेकडे जाणार्‍या ज्या लोकांचे अंधश्रद्धेपोटी शोषण आणि फसवणूक झाली असेल अश्या लोकांनी नाशिकरोड पोलिसांकडे किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क करावा आणि पोलिस यंत्रणेने योग्य तो तपास या अनुषंगाने करावा असे आवाहन देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्रा डॉ सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे आणि नाशिकरोड शाखेचे पदाधिकारी विजय खंडेराव यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...

*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."*

*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."* नाशिक : ईयत्ता १० वी च्या शाळकरी...