Home / महाराष्ट्र / खानदेश / *"अल्पवयीन शाळकरी मृत...

महाराष्ट्र    |    खानदेश

*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."*

*

*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."*

 

नाशिक : ईयत्ता १० वी च्या शाळकरी मुलीला बळजबरी नवीन काम सुरु असलेल्या बिर्डीगच्या पाचव्या मजल्यावरील गच्चीवर नेवुन अत्याचार करुन ढकलून देणाऱ्या दोन  आरोपींचा शोध घेवुन कठोर कारवाई करण्यात यावी व पीडित मृत्त मुलीच्या वडीलांचे फिर्याद दाखल करण्यात यावी अन्यथा अ.आ.नि.स.तर्फे निदर्शने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी इंदीरा नगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांची भेट घेऊन मृत पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली. गुन्हेगारांचे दहशतीपोटी पीडित मुलीचे वडील हनुमान काळे हे तक्रार दाखल करण्यास घाबरत होते मात्र अन्याय अत्याचार निर्मुलन समिती च्या पाठिंब्यामुळे मयत मुलीचे वडील तक्रार देण्यास तयार झाले.

काल दि.३१ जुन रोजी  रात्री ८ वाजता श्री.हनुमान काळे व पत्नी बाजारातुन घरी आल्याबरोबर रहात्या घराच्या शेजारील काम सुरु असलेल्या नवीन बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरील गच्चीवरुन मुलीस दोन अज्ञात व्यक्तींनी ढकलुन  दिल्याने मुलीचे दोन्ही पाय फॅक्चर होवुन कंबरेपर्यंत चा भाग पुर्ण निकामी झाला होता. तरीही मुलगी जिवंत व बोलत होती. तिनेच वडीलांना सांगितले की मला दोन मुलांनी ओढुन शेजारील बिल्डींग वर नेले व मला ढकलुन दीले असे सांगितले त्यानंतर नंतर लाईपकेअर हाऊस्पिटलला उपचारार्थ दाखल असलेली मुलगी आज मरण पावली. पीडित मुलीचे आई वडील इज्जत जपण्यामुळे व घाबरून तक्रार दाखल करत नव्हते. मात्र मानवसेवा केअर सेंटर चे संचालक श्री. टी.एस. नवसागर यांनी अ.आ.नि.स.चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव यांना कळवले त्वरित रविंद्र दादा जाधव यांनी हाऊस्पिटलला पीडित मुलीचे आई वडीलांची  भेट घेऊन त्यांना आधार देऊन इंदीरा नगर पोलीस निरीक्षक यांना बोलावून सत्य परिस्थिती सांगुन पोलीस ठाण्यात  पीडितेच्या वडिलांबरोबर जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मृत अल्पवयीन मुलीच्या हत्येचा तपास करून तीला न्याय द्यावा अशी मागणी रविंद्रदादा जाधव समितीचे जिल्हा संघटक प्रदीप फकिरा  पगारे, समितीचे युवक जिल्हाध्यक्ष अजय रामेश्वर शेजुळ, मानवसेवा वृध्दाश्रमाचे श्री.टी.

एस. नवसागर उपस्थित होते. फिर्यादीच्या सांगणेनुसार मृत अल्पवयीन मुलीस न्याय देईन असे आश्वासन पोलीस निरीक्षक मा.घणेश न्यायदे यांनी शिष्टमंडळास दीले.

ताज्या बातम्या

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित   19 June, 2024

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित...

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे 19 June, 2024

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण 18 June, 2024

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक...

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* 18 June, 2024

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीकोरपना:-कोरपना...

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* 18 June, 2024

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या*

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-तालुक्यातील मोहर्ली येथे...

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या. 18 June, 2024

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...