*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
✍️उत्तम माने
लातूर
निलंगा :- शहरातील विद्यार्थांना शिक्षणासाठी लागणारे प्रमाणपत्र शासनाच्या गैरसोईमुळे मिळत नसल्यामुळे निलंगा युवक कांग्रेस तर्फे काळ्या फिती बांधून निवेदन देत निषेध नोंदवीला.
वरील विषयी सविस्तर वृत्त असे की नुकताच १२ वी व १० वीचा निकाल चांगला लागला त्यामुळे स्पर्धा वाढल्या सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने पुढील शिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी कमी वेळ दिला आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्रे उत्पन्न दाखला, जातीचे दाखले, रहिवाशी प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळण्यास तहसीलदार नसल्याने व ही कामे करण्यास ऑपरेटर कंत्राटी कर्मचारी एकच असल्याने खूपच गैरसोये होत आहे. यामुळे चांगली टक्केवारी घेऊनही विद्यार्थाचा एक वर्ष शिक्षणापासून वंचित राहावे लागेल अशी शक्यता वाटत आहे त्यामुळे तात्काळ संबंधित भागात चार कोतवालाची नेमणूक करण्यात यावी, तहसील परिसरातील दलालांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावे, विद्यार्थासाठी लागणारे कागदपत्रे एका दिवसात उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा युवक कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दखल गांभीर्याने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रा दयानंद चोपणे हि उपस्थित होते.
सदरील निवेदनावर युवक विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, युवक तालुका अध्यक्ष मदन बिरादार, शहर अध्यक्ष मुजीब सौदागर, तुराब बागवान, शाहनवाज पटेल, आवेज शेख, किरण पाटील, सावन पाटील, सबदर काद्री, गिरीष पात्रे, धनाजी चांदुरे, विशाल बिरादार, मुखतार बागवान, जगदीश सगर, सईद शेख, सोहेल शेख आदीच्या स्वक्षऱ्या आहेत.
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...
*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...