Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *शिंदीच्या बनाच्या...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!*

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!*

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!*

 

    ✍️उत्तम माने

      लातूर

 

नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील बारूळ येथील शिंधीचे झाड हे दिसालयला सुंदर दिसतेच. पण, ते बहुपयोयगी देखील आहे. दिवसेंदिवस याकडे दुर्लक्ष होत गेले. परंतु, आजही एका शेतकऱ्याने आपल्या एकाच शेतात ८० पेक्षा अधिक झाले लावली असून, ही झाडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

सिंधीचे झाड दिसायला नारळाच्या झाडासारखे, परंतु थोडे वेगळे असते आणि उंचही असते. या झाडावर सुगरण पक्षी छानपैकी आपला खोपा बनवतात. सिंधीच्या मोठ्या झालेल्या झाडाला खारकाच्या आकाराएवढी लांबट फळे येतात. ही फळे परिपक्व झाल्यास पिवळी नारंगी रंगाची दिसतात. ही फळे खातात देखील त्यांना शिंदोळा म्हणतात.

या समाजातील गंगाधर भाऊराव

जाधव यांनी कोणत्याही प्रकारचे आपले काही देणे घेणे आहे.या हेतूने शिक्षण घेतले नसले तरी निसर्गाशी त्यांनी बारूळ येथील आपल्या स्वतःच्या शेतात ८० व मित्र नारायण वाखरडे यांच्या शेतात शिंदीची ३० झाडे एका रांगेत लावली आहेत. याचा त्यांना लाभच झाला. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. परंतु या झाडामुळे त्यांच्या पिकाचे अत्यल्प प्रमाणात नुकसान झाले.

*अनेकांचा चालायचा उदरनिर्वाह*

पूर्वीच्या वेळी व आताही ग्रामीण भागात कैकाडी समाजाचे लोक या झाडाच्या पानांपासून अन्नधान्य साठवणूक करणारे डाली, टोपले, कणगी, खुरा बनवितात. परंतु, सध्या या वस्तूंना मागणी अत्यल्प आहे. यामुळे कैकाडी समाजाच्या या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. या गावात जवळपास शंभरावर कुटुंब या समाजाची असून, या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. आता मात्र त्यांना इतर काम शोधावे लागत आहे.

*सवलती मिळाव्यातमिळाव्यात*

शासनाने हे झाड लावण्यासाठी विशेष सवलती दिल्यास यापासून कैकाडी समाजाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊ शकेल. पर्यायी व्यवसायाकडे वळण्याची गरज राहणार नाही. तसेच या झाडापासून विविध आयुर्वेदिक औषधी मिळतात. त्यामुळे शासनाने हे झाड लावण्यासाठी विशेष सवलती द्यावी. या झाडाचे सर्व प्रकारचे फायदे पाहून माझा मित्र नारायण वाखरडे यांनीही आपल्या शेतात ही झाडी लावली.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...