Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / विदर्भ / बुलढाणा / शिवजयंतीला पिडीत महीला...

विदर्भ    |    बुलढाणा

शिवजयंतीला पिडीत महीला मंत्रालया समोर आत्महत्या करणार. पीडित महिलेची मुख्यमंत्र्यांना तक्रार..

शिवजयंतीला पिडीत महीला मंत्रालया  समोर आत्महत्या करणार.  पीडित महिलेची मुख्यमंत्र्यांना तक्रार..

शिवजयंतीला पिडीत महीला मंत्रालया  समोर आत्महत्या करणार.

पीडित महिलेची मुख्यमंत्र्यांना तक्रार..

 

 

बुलढाणा/ प्रतिनिधी

✍️ वसंत  जगताप

 

बुलढाणा:--25 जानेवारीला अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न, व नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पिडीतेची तक्रार न घेता तूझ्यावरच गून्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा गंभीर प्रकार ठाणेदारांनीच केल्याची  धक्कादायक बाब समोर येत आहे.

स्थानिक पिंपळगाव राजा पोस्टे येथे पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली असता सायंकाळी पाच ते रात्री बारापर्यंत उलटपक्षी चौकशी केली. तक्रार न घेता पिडीतेची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल करीत गुन्हा दाखल करन्याची धमकी ठाणेदारानेच दिली.

तर पोस्टे आवारातच गैर अर्जदार आरोपीचे नातेवाईक,गूंड लोकप्रतिनिधींनी पिडीतेला जीवे मारण्याची धमकी  देण्यात आली.

सदर गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, एसडिपीओ मलकापूर यांना देण्यात आली. पो.अधीक्षक, एसडीपीओ यांच्या निर्देशानुसार नांदुरा पोस्टेला पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली.परंतु तिथेही तक्रार न घेता फक्त चौकशी करीत चार तास बसून ठेवण्यात आले.

उपरोक्त गंभीर प्रकरणाची चौकशी करावी. संबंधित पोस्टे अधिकारी यांचे कॉल रेकॉर्ड, व्हाट्सअप रेकॉर्ड,तत्कालीन नमूद वेळेतील सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात यावे. या मागणीसाठी गोपनीय पुरावे देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक यांना आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले.

तर 18 फेब्रुवारी पर्यंत न्याय न मिळाल्यास 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी मंत्रालय,वर्षा निवास किंवा पोस्टे समोर आत्महत्या करणार असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे.

गणेश गजानन झांबरे

(पीडितेचा भाऊ )

मो: नं: 9022658988

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...