Home / विदर्भ / बुलढाणा / *खबरदार उघड्यावर शौचास...

विदर्भ    |    बुलढाणा

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

✍???? वसंत जगताप बुलढाणा

मोताळा तालुक्यात गुड माॕर्निंग पथक सक्रीय उघड्यावर शौचास जाणा-या अनेकांना गुड माॕंर्निंग पथका कडुन तंबी

शासना कडुन  स्वच्छ भारत योजने अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत  उघड्यावरील शौचालय बंद व्हावे व प्रत्येक गांव हागणदारी मुक्त व्हावे या करीता शासन सर्व तो परी प्रयत्नशील असुन शासन प्रत्येक कुटुंबास शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपयाचे अनुदान देते शासना कडुन नागरिकांचे आरोग्य सुरक्षे हेतु लाखो नव्हे करोडो रुपये खर्च करुनही काही नागरिक  रस्त्यावर उघड्यावर शौचास जात  नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आहे

उघड्यावरील शौच घाणी मुळे अनेक साथीचा प्रादुर्भाव निर्माण होवुन अनेक कुटुंबाला शारिरिक, आर्थिक झळ सोसावी लागते

या उदात्त हेतुने जिल्हा स्तरावरुन मोताळा पंचायत समिती द्वारा गुड माॕर्निग पथकाला सक्रीय करण्यात आले असुन आज दी.१५ जुन रोजी पथक प्रमुख विस्तार अधिकारी शिवाजी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत केंद्र प्रमुख अनिल माहुरे, ग्राम सेवक राहुल शहाणे, राम सपकाळ, पोलीस काॕन्स्टेबल संजय जाधव , वाहन चालक धीरजसिंह राजपुत या पथकाने १५ जुन चे सकाळी रिधोरा,गुगळी,पोफळी, धोंणखेड,चावर्दा, सारोळा मारोती येथिल उघड्यावर शौचास जाणाऱ्या अनेक नागरिकांना उघड्यावर शौचास गेल्यास आरोग्य दृष्ट्या किती घातक असल्याची समज दीली परंतु हेतु पुरस्कर उघड्यावर गेल्यास मात्र कारवाईस पात्र व्हाल अशी समजही या प्रसंगी देण्यात आली

परिसरात गुड मार्निंगचे पथक दाखल झाल्याने उघड्यावर शौचा साठी जाणारांची मात्र तारांबळ उडाली असुन कारवाईच्या धसक्याने उघड्यावर शौचास जाणारांची भांबेरी उडाली आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप*

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप* रिपोर्टर...