Home / विदर्भ / बुलढाणा / *नॕशनल अबॕकस स्पर्धेत...

विदर्भ    |    बुलढाणा

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

 

✍???? रिपोर्टर वसंत जगताप बुलढाणा जिल्हा

 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथे प्रोएक्टीव्ह अबॕकस द्वारा आयोजित नॕशनल लेवल स्पर्धा दी.२५ जुन रोजी संपन्न झाली

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

बुलढाणा जिल्ह्यातील धा.बढे येथिल शिवांश प्रोक्टीव्ह अबॕकस क्लासच्या एकुण ३१ विद्यार्थ्यां पैकी कु.रिया सागर हागे (बारी) या विद्यार्थ्यांनीने गुणवत्ता पुर्वक घवघवीत यश संपादीत केले

या स्पर्धेत शंभर प्रश्न अवघ्या सहा मिनीटात सोडविण्याची वेळ बंधनकारक असल्याने ही स्पर्धा विद्यार्थ्यां साठी गुणकौशल्य कारक होती

धामणगांव बढे येथिल

शिवांश प्रोक्टीव्ह अबॕकस ची विद्यार्थिंनी असुन  याच क्लासच्या एकुण ३१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला असता विभागातील शेकडो विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतील नियमाधीन शंभर प्रश्नांना अवघ्या  सहा मिनीटातच रिया सागर हागे (बारी) या विद्यार्थ्यांनीने गुणवत्ता पुर्वक यश संपादीत करुन  चौथा क्रमांक मिळवला मराठवाड्यातील नॕशनल अबॕकस स्पर्धेतील  घवघवीत  मिळवलेल्या यशाने

बुलढाणा जिल्ह्यासह धामणगांव बढे चा सन्मान वाढला असुन

 

*कु.रिया सागर बारी ही नॕशनल अबॕकस  स्पर्धेत सर्वात भारी*

 

तिच्या घवघवीत संपादीत यशाचे सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

आपल्या यशाचे श्रेय आई, वडील सागर हागे,आजी, आजोबा अशोक हागे,(बारी) शिवांश प्रोक्टीव्ह अबॕकस क्लासचे संचालक अभिमन्यु सपकाळ सर, व मनोज  जंजाळे सर यांना दीले

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप*

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप* रिपोर्टर...