Home / विदर्भ / बुलढाणा / *आंबेडकरी चळवळीचा मोताळ्यात...

विदर्भ    |    बुलढाणा

*आंबेडकरी चळवळीचा मोताळ्यात जन आक्रोश* *मोताळा तहसिलदार मॕडम सारिका भगत यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन* *गांभिर्यपुर्वक दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन करु आंबेडकरी जनतेचा ईशारा*

*आंबेडकरी चळवळीचा मोताळ्यात जन आक्रोश*    *मोताळा तहसिलदार मॕडम सारिका भगत यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन*    *गांभिर्यपुर्वक दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन करु आंबेडकरी जनतेचा ईशारा*

*आंबेडकरी चळवळीचा मोताळ्यात जन आक्रोश*

 

*मोताळा तहसिलदार मॕडम सारिका भगत यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन*

 

गांभिर्यपुर्वक दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन करु आंबेडकरी जनतेचा ईशारा

 

✍️वसंत जगताप

   बुलढाणा

 

बुलढाणा:-मागील काही दिवसांपासून पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे.

जातीय द्वेशातुन हत्या करणे तसेच बलात्काराच्या निंदनीय घटना घडत आहेत सत्ताधारी अन् पैशाच्या रगेवर आरोपींना पाठीशी घातले जात आहे.या घटनांना पायबंद घालून अत्याचार करणाऱ्या आरोपींना व त्यांना पाठीशी घातले जात आहे.या घटनांना पायबंद घालून अत्याचार करणाऱ्या आरोपींना व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने काल बुधवारला १४ जुन रोजी आठवडी बाजार ते तहसील कार्यालयावर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने देण्यात आला आहे.मोताळा शहरातील आठवडी बाजार येथुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली.हा मोर्चा नांदुरा रोड,स्टेट बँक,पंचायत समिती व मोताळा फाट्यावरून थेट तहसील कार्यालयावर धडकला.

मोर्चातील हजारोच्या संख्येत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले होते.

तहसील कार्यालयावर मोर्चा येताच तहसीलदार सारीका भगत मॅडम यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.यामध्ये आतापर्यंत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच यापुढे अशा घटना घडु नयेत,याची खबरदारी शासनाने गांभिर्यपुर्वक घ्यावी.तसेच जेवढ्या अत्याचार,खुनाच्या घटना घडल्या त्यातील आरोपींवर कठोर कारवाई करुन आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनाही कडक शासन करावे अशा मागण्या समाजबांधवांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

मोताळा तालुक्यातील आंबेडकरी

जनतेचा हजारोच्या संख्येतील जन आक्रोश मोर्चा शांतता पुर्वक तहसिल कार्यालयावर जावुन तहसिदार मॕडम सारीका भगत यांना निवेदन सादर केले

आंबेडकर चळवळीच्या जन आक्रोश मोर्चा दरम्यान बोराखेडी पोलीस प्रशासनाच्या वतिने विशेष शांतता पुर्वक दखल घेण्यात आली

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप*

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप* रिपोर्टर...