Home / विदर्भ / बुलढाणा / *पोखरी वासियांनी शिवाजी...

विदर्भ    |    बुलढाणा

*पोखरी वासियांनी शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर*

*पोखरी वासियांनी शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर*

*पोखरी वासियांनी शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर*

 

✍️वसंत जगताप

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

बुलढाणा:-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.20 फेब्रु. 2023 सोमवार रोजी मोताळा तालुक्यातील पोखरी या गावी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले, सर्वात श्रेष्ठ असलेले दान म्हणजे रक्तदान हे असते या उदात्त हेतूने पोखरी वासियांनी हे रक्तदान घडवून आणले शिवजयती दिनी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन व शोभायात्रा वाजत गाजत काढण्यात आली दुसऱ्या दिवशी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी गावकऱ्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले व सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला पोखरी गावातील आदर्श हा तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यासह संपूर्ण देशात एक वेगळा आदर्श निर्माण करून देणारा आहे. यावेळी विशेष उपस्थितीत सावकारग्रस्त शेतकरी समिती बुलढाणाचे जिल्हा अध्यक्ष विशाल बावस्कर, गावचे सरपंच किशोर पाटील मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक सुधीर किन्होळकर व विनोद किन्होळकर हे होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे तेजराव पाटील, प्रतीक चिंचपुरे, अमोल मख, चेतन मख, सुदर्शन चिंचपुरे, दीपक गवई, प्रशांत जाधव, रवींद्र मख, अभिषेक खराटे, गणेश सोनवणे, राहुल तायडे यांनी केले तर रक्तदान करण्यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.

ताज्या बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...