Home / विदर्भ / बुलढाणा / बुलढाणा पोलीसांच्या...

विदर्भ    |    बुलढाणा

बुलढाणा पोलीसांच्या गस्तिवरील सतर्कतेने चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला सरकारी वाहन दीसताच चोरांनी ठोकली धुम

बुलढाणा पोलीसांच्या गस्तिवरील सतर्कतेने  चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला    सरकारी वाहन दीसताच चोरांनी ठोकली धुम

बुलढाणा पोलीसांच्या गस्तिवरील सतर्कतेने  चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला

 

सरकारी वाहन दीसताच चोरांनी ठोकली धुम

 

✍️वसंत जगताप

   बुलढाणा

 

बुलढाणा:-दि. ४ मार्च २०२३ चे रात्री ११ ते सकाळी ५ वाजे पर्यंत मा. जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड साहेब यांचे आदेशाने विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले असल्याने

बुलढाणा येथिल टीकार डेपो जवळील बॕंन्क आॕफ इंडीयाचे एटीएम चेक करण्या करिता नाईट ड्युटी आॕफीसर श्रेणी रमेश कानळजे, त्यांचे सोबत असलेले पो.काॕ.बंडु खरात,वाहन चालक पो.काॕ.कोल्हे हे रात्री १,४५ वा दरम्यान सरकारी वाहनाने जात असता दोन व्यक्ती एटीएम फोडण्याचा प्रयत्न करित असल्याचे दीसले तत्काळ वाहन थांबवुन व उभी करुन दोन्ही चोरट्यांना पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला परंतु त्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळुन जाण्यात यशस्वी झाले

या वेळी नाईट राउंड कामी असलेले सहाय्यक फौजदार माधव पेटकर यांना सुध्दा घटनास्थळी बोलावुन आरोपींचा शोध घेतला असता मिळुन आले नाही

परंतु एवढे मात्र नक्की बुलढाणा

पोलीसांचे रात्रीच्या गस्तिवरील सतर्कतेने बॕंन्क आॕफ इंडीयाच्या एटीएम फोडण्याची  सर्वात मोठी

हानी टळली अश्या सतर्कतेच्या केलेल्या कार्या बद्दल बुलढाणा पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे

ताज्या बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...