Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / विदर्भ / बुलढाणा / *आळंदी येथिल श्री.संत...

विदर्भ    |    बुलढाणा

*आळंदी येथिल श्री.संत ज्ञानेश्वर माउलीच्या पंढरपूर प्रस्थान पालखी सोहळ्यातील वारक-यांवर लाठी चार्ज केल्याचे निषेधार्थ मोताळा तालुका काॕग्रेसच्या वतिने तहसिलदारास निवेदन*

✍???? वसंत जगताप बुलढाणा

११जून रोजी आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी पंढरपुर वारी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची  निंदनीय घटना घडली आहे.

महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांपासून चालत असलेल्या संत वारकरी  परंपरेला गालबोट लावण्याचे काम राज्य सरकारने केले आहे

, या कृत्याचा मोताळा तालुका युवक काँग्रेस तर्फे जाहिर निषेध व्यक्त करुन सदर घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,अशी मागणी  

मा. तहसीलदार मोताळा यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे

   या प्रसंगी गजनान मामलकर (तालुकाध्यक्ष मोताळा तालुका काँग्रेस कमिटी),

ॲड. गणेशसिंग राजपूत (समन्वयक बुलडाणा विधानसभा),

अमर कुळे (सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस),

आतिश इंगळे (अध्यक्ष बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेस), तुळशीराम नाईक (काँगेस नेते), किसन खराटे (सरपंच मूर्ती )

श्याम कानडजे (तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस),

अबिद कुरेशी (सचिव बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेस),

भास्कर आघाम, दिनेश घोती, भिका घोंगडे, सचिन खराटे , विकी राजपूत तसेच इतर युवक काँगेसचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...