Home / विदर्भ / वाशिम / *केंद्रप्रमुख विभागीय...

विदर्भ    |    वाशिम

*केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल करा* *पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन*

*केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल करा*    *पुरोगामी शिक्षक संघटनेचे  निवेदन*

*केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल करा*

 

पुरोगामी शिक्षक संघटनेचे  निवेदन

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

 

वाशिम :- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने  केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा २०२३ साठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी वय मर्यादा व अन्य अटी कमी करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, आयुक्त शालेय शिक्षण विभाग यांना प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरिश ससनकर राज्य सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा यांनी दिली.

   महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी ५ जून २०२३रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार केंद्रप्रमुख पदासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे.मात्र यातील काही अटीमुळे कार्यरत प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होत आहे. प्राथमिक शिक्षकांना सेवेत असतांना पदोन्नतीच्या अतिशय अल्प संधी उपलब्ध आहेत.सेवेत असतांना शैक्षणिक पात्रता वाढवून देखील त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही आणि केंद्रप्रमुख पदोन्नती साठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहत आहेत. या परिक्षा आयोजनात  खालील बाबतीत सुधारणा करण्यात याव्यात. सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे ती रद्द करण्यात यावी. पदवीला ५० टक्के गुणांची अट कमी करण्यात यावी. फॉर्म भरतांना पदवी कधी प्राप्त केली याआबाबत अट नसावी. अश्या मागण्या निवेदनातुम शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...