Home / विदर्भ / वाशिम / *शांतता व सुव्यवस्था...

विदर्भ    |    वाशिम

*शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कारंजा (लाड)शहर पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न*!!

*शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कारंजा (लाड)शहर पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न*!!

*शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कारंजा (लाड)शहर पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न*!!

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी दामोदर जोंधळकर

 

कारंजा (लाड) :-  स्थानिक कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राज्यातील वातावरण आणि त्याचे परिणाम आपल्या शहरावर पडता कामा नये आणि आपल्या शहरातील शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी दक्षता म्हणून शहर पोलीस स्टेशन कारंजाच्या वतीने, सोमवार दि. १२ जून २०२३ रोजी पोलीस स्टेशन कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनीने होते.सदर बैठक ही राज्यामधील परिस्थितीचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता घेण्यात आली. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर शांतता समिती सदस्य, मौलाना मंडळी आणि पत्रकार मंडळीची विशेष उपस्थिती होती .सर्वप्रथम पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनोने यांनी आपल्या प्रास्ताविकातून संवाद साधत बैठकीचा उद्देश समजावून सांगीतला त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी जगादिश पांडे यांनी, "आपले कारंजा शहर शांती, सामंजस्य व सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून,राज्यात इतरत्र होणाऱ्या घटनांशी आपल्या शहराला काहीही घेणे नाही. त्यामुळे आपण रस्त्यावर येऊ नये. आणि महत्वाचे म्हणजे समाजमाध्यमावर मोबाईल व्हॉट्सप ग्रुपवर येणारे चुकीचे संदेश, व्हिडीओ फॉरवर्ड करूच नये व कदाचित चुकीने जरी एखाद्याने काही संदेश टाकला तर आम्ही तो कोण ? कोठला ? कोणत्या पक्षाचा ? याकडे लक्ष्य देणार नाही व त्याची अजिबात गय करणार नाही तसेच या संदर्भात हायस्कूल,महाविद्यालय, जीभ,व्यायामशाळा,कोचिंग क्लासेस येथे मोबाईल वापराविषयी प्रबोधन सुद्धा करणार असल्याचे सुतोवाच केले. आणि शहरातील शांतता अबाधीत राहण्याचे आवाहन केले . बैठकीचे सुत्रसंचालन पोलीस नीरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक वाघमोळे यांनी मानले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...