Home / विदर्भ / वाशिम / *आठ वर्ष च्या योगेश करीता...

विदर्भ    |    वाशिम

*आठ वर्ष च्या योगेश करीता आई वडीला ची धावपळ - रक्ता ची गरज अश्यात मदती करीता धावले शासकीय रक्त संकलन केंन्द्र चे चंदन* *वासनिक* *व सास* .

*आठ वर्ष च्या योगेश करीता आई वडीला ची धावपळ - रक्ता ची गरज अश्यात मदती करीता धावले शासकीय रक्त संकलन केंन्द्र चे चंदन* *वासनिक* *व सास* .

*आठ वर्ष च्या योगेश करीता आई वडीला ची धावपळ - रक्ता ची गरज अश्यात मदती करीता धावले शासकीय रक्त संकलन केंन्द्र चे चंदन* *वासनिक* *व सास* .

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी : दामोदर जोंधळेकर

 

 

कारंजा ( लाड) :-  स्थानिक उप जिल्हा रुग्णलय येथे दि. १२-६-२३ रोजी ग्राम आखत वाडा येथील कुटूब आपल्या मूला ला घेऊन रुग्णालय मध्ये आले. तेव्हा डॅक्टार ने त्याला रक्त लावावे लागेल असे सांगितले तेव्हा कुंटूब हे विचारात पडले व कोठून आणचे त्यात उप जिल्हा रुग्णालय चे रक्त संकलन केंन्द्र चे चंदन वासनिक यांनी सदर रुग्णाच्या कुटूंबा समुपदेश करूण आपण शासकीय रक्तपेढी चे डोनर कॉर्ड आणले तर आपणास मोफत मिळेल असे सांगितले कारण रक्त पहिजे असल्यास ११०० ते १९०० रुपया पर्यत पैसे मोजावे लागते व लावण्या चे बोहुतेक २००० ते २५०० खर्च येतो पण शासकिय रक्त पेठी चे डोनर कॉर्ड असले तर सर्व मोफत होते असे असल्या मूळे तत्काळ " सर्वधर्म मित्र मंडळ च्या सास कंट्रोल रूम शी संपर्क करूण शासकीय रक्तपेढी चे डोनर कॉर्ड उपलब्ध करूण दिल्या गेले. यात उप जिल्हा रुगणालयच्या वैध किय टिम ची मदत मिळाली आणी चंदन वासनिक  यांचा पुढाकार मिळाला.सदर कुटूब ला काही लक्षात येत नव्हते अश्यातच सास चे श्याम सवाई यांनी मदत केली. यावेळी सास रुग्णसेवक दिपक सोनोने हि मदतीला होते. यावेळी श्याम सवाई यांनी अवाहान केले कि शासकीय रक्तपेढी वाशिम येथे रक्तदान करावे तसेच रक्त संकलन केंदाचे रुपांतर रक्तपेढी मध्ये करावे कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे सन २००७ मध्ये रक्त संकलक केंन्द व्हावे याकरीता सर्व धर्म मित्र मंडळ ने प्रयत्न केले होते. त्या करीता प्रथम रक्तदान शिबीर घेतले त्यात पुढाकार घेणारे व रक्तदान करीता सदैव पुढे असणारे सास चे स्व. देवेन्द्र शिव मंगल आप्पा राऊत यांची आठवण या प्रसंगी होते .त्या उदघाटन त्या वेळी स्व. देवेन्द राऊत व भारत भाऊ हाडगे यांनी केले होते सध्या भारत हाडंगे आपली सक्रीयता कायम ठेऊन सेवा करतात व स्व.देवा यांच्या समाज कार्यला सलाम.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...