Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / विदर्भ / बुलढाणा / *आत्महत्या ग्रस्त शेतकरी...

विदर्भ    |    बुलढाणा

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप*

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप*

*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणी साठी तालुका कृषी विभागा कडुन आठ किलो सोयाबीन वाटप*

 

रिपोर्टर ✍???? वसंत  जगताप  बुलढाणा

 

*ही तर  शेतकरी कुटुंबांची थट्टाच*

मोताळा काॕग्रेस तालुका अध्यक्ष

गजानन मामलकर यांच्या संतापजनक प्रतिक्रिया

 

शेतकऱ्यांचे पोक्रा योजनेतील रखडलेले पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा व पिडीत कुटुंबाला ७५ किलो सोयाबीन पेरणी साठी वाटप करा अशी मागणी मोताळा तालुका काॕंंग्रेस च्या वतिने तालुका कृषी विभागा कडे करण्यात आली आहे

मोताळा तालुका काॕंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन मामलकर व तालुका कमेटी पदाधीकारी यांनी तालुका कृषी अधिकारी अणगाईत यांची भेट घेवुन शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला शासनाकडुन मिळणारे आठ किलो सोयाबीन शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी मदत असुन तालुक्यातील ग्रामीण भागातुन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी

 

राजा उदार झाला हाती भोपळा दीला

 

अशी अवस्था  व शेतकऱ्यांची थट्टा चालवली असुन त्या बाबत तालुका कृषी अधिकारी श्री.अणगाईत यांना विचारले असता त्यांनी प्रयोगीक तत्वावर हे  बियाणे दीले जात असल्याचे सांगितले

तालुका काॕंग्रेसच्या वतिने शेतक-यांसाठी उपयुक्त असणारी पोक्रा योजना ही बंद करण्याचा घाट कृषी विभागा कडुन केल्या जात असल्याचे चित्र दीसत आसुन ही योजना सुरु ठेवावी व या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची रखडलेली पैसा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करुन आपतग्रस्त शेतकरी कुटुंबाला ७५ किलो सोयाबीन पेरणी साठी तत्काळ देण्यात यावे

अशी मागणी  तालुका कृषी अधिकारी श्रि.अणगाईत यांचे कडे केली आहे

मागणी निवेदन प्रसंगी  भारतीय राष्ट्रीय काॕंग्रेसचे मोताळा तालुका अध्यक्ष गजानन मामलकर,सरपंच श्रिकृष्ण खराटे,सरपंच बाबुराव खांडेभराड , विष्णु शिराळ ,विकास बस्सी, दीनेश धोती , अनेकांची उपस्थिती होती

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...