Home / विदर्भ / वाशिम / *भडशिवनी फाट्यावर अचानक...

विदर्भ    |    वाशिम

*भडशिवनी फाट्यावर अचानक रुई अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात एक गंभीर जखमी*!!

*भडशिवनी फाट्यावर अचानक रुई अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात एक गंभीर जखमी*!!

*भडशिवनी फाट्यावर अचानक रुई अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात एक गंभीर जखमी*

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

 

कारंजा (लाड): सविस्तर वृत्त असे की अमरावती  वरून MH- 37-S-2420 क्रमांकाच्या टू व्हीलर ने  कारंजासाठी निघाले असता. कारंजा जवळ भडशिवनी फाट्यावर अचानक टू व्हीलर समोर रुई अडवाल्याने टू व्हीलर चा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाले. जखमीचे नाव शिवगंगा सुशील काळबांडे  वय 28 रा कुंभारपुरा कारंजा लाड येथील असून, अपघाताची माहिती संतोष घुले आणि तात्काळ 108 लोकेशन कामरगाव यांना दिली .त्यांनी पायलट प्रमोद ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आफिफा मॅडम यांनी प्रथम उपचार करून उपचारासाठी अमरावती रेफर केले. त्यावेळी मदती साठी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक व आस आपत्कालीन चे अध्यक्ष  रमेश देशमुख ,सासचे श्याम सावाई ,समृद्धी रुग्णवाहिकेचे   रुग्णसेवक श्याम घोडेस्वार मास्को सिक्युरिटी मंगेश टक  सिस्टर  मनवर कक्षसेवक पांडे काका जय गुरुदेव चे आशिष व के न्यूज  चे पत्रकार धनंजय राठोड यांनी त्यावेळी पेशंटची मदत केली.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...