Home / विदर्भ / वाशिम / *महाराष्ट्र लोकसेवा...

विदर्भ    |    वाशिम

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड झाल्याने नगर सेवक सलीम गारवे नी संदीप शिंदेकरचा केला सत्कार* !!

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड झाल्याने नगर सेवक सलीम गारवे नी संदीप शिंदेकरचा केला सत्कार* !!

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड झाल्याने नगर सेवक सलीम गारवे नी संदीप शिंदेकरचा केला सत्कार* 

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड* ):कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी या छोट्याश्या गावातील संदीप रामदास शिंदेकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत (MPSC)घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याची मुंबई मंत्रालयात क्लर्क म्हणून निवड झाली आहे. त्यांचा या निवड़ी मुळे सर्वत्र कौतुक होत आहे संदीप सामान्य शेतकरी कुटुंबातील असून आपल्या मेहनतीने त्याने मोफत सुरू असणाऱ्या महावीर अभ्यासिकेत अभ्यास करून  यश संपादन केले आहे. संदीप सिंदेकर यांचा भावाची हेअर् सलुंची दुकान असून आपल्या भावाला मदत करत  संदीप  अभ्यास करीत त्याने ही मजल मारली आहे. सदर परीक्षा ही 2021 ला घेण्यात आली होतीं त्या परीक्षाच्या निकाल 11 जूले 2023 ला आला या वेळी प्रथम श्रेणी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणार असे संदीप यांनी आपले मत व्यक्त केले त्यामुळे माझी नगर सेवक सलीम गारवे यांनी त्याचे स्वागत सत्कार केला.यावेळी जुम्मा भाई गारवे,नासीर गारवे , चांद गार वे,कमलेश सेठ सागवानी,गवळी समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...