Home / विदर्भ / वाशिम / *महेश भवन येथे 200 गुणवंत...

विदर्भ    |    वाशिम

*महेश भवन येथे 200 गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा संपन्न* *यशस्वी होण्यासाठी आपल्यामधील कौशल्य ओडखा आणि त्यासाठी जिद्दीने कृती करा यश तुमचे आहे...*अभिजित वायकोस*.

*महेश भवन येथे 200 गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा संपन्न*     *यशस्वी होण्यासाठी आपल्यामधील कौशल्य ओडखा आणि त्यासाठी जिद्दीने कृती करा यश तुमचे आहे...*अभिजित वायकोस*.

*महेश भवन येथे 200 गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा संपन्न* 

 

यशस्वी होण्यासाठी आपल्यामधील कौशल्य ओडखा आणि त्यासाठी जिद्दीने कृती करा यश तुमचे आहे-अभिजित वायकोस

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड):* यशस्वी होण्या करीता प्रत्येक विद्यार्थीचा अंगी असलेले कौशल्य ओडखून त्यावर जिद्दीने कृती केली तर यश नीच्छित आहे. त्यासाठी आपण छंदी असणे गरजेचे आहे. छंद माणसाच्या मनावरील ताण कमी करीत असतो जेव्हा  आपल्याला आळस किंवा नैराष्य येते तेव्हा छंद आपल्याला अपयशातून बाहेर काढण्यात मदत करते, त्यामुळे छंद जोपासने गरजेच आहे .अपयश ही यशाची कुंडली आहे. अपयश मिळाल्या  शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हार्ड वर्क करु नका स्मार्ट वर्क करा पालकांनी आपल्या पाल्याच्या अंगी असलेले  कौशल्य ओडखुन त्याचे पालन पोषण करावे आणि त्याला त्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करावे असे केल्यास यश निछित आहे असे मत गुण गौरव सोहळ्यात वाशिम जिल्हा उपवनरक्षक अभिजीत वायकोस  यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ व पंचायत समिति शिक्षण विभाग यांचा सयुंक्त विद्यामानाने दि.18 जूले2023 रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक महेश भवन येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांचा आई वडीलाचा गुण गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार लेखक चंद्रकांत वानखडे हे होते. यावेळी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्कार सोहळ्यासाठी  प्रमुख मार्गदर्शक उपवनरक्षक अभिजीत वायकोस,  उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे होते तर प्रमुख अतिथि तहसीलदार कुणाल झालटे , जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वाशिम चे अधिव्याख्याता जगदीश करड़े , गट विकास अधिकारी प्रफुल तोतेवार, गट शिक्षण अधिकारी श्रीकांत माने , वन परिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे शेतकरी नेते गजानन अमदाबादकर युवा उद्योजक इंजि.अभिजीत राठोड ,इंजिनियर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटेचे जिल्हा अध्यक्ष  बंडूभाऊ इंगोले,दैनिक महासागर वृत्त पत्राचे संपादक जनक बागडे यांची मंचावर उपस्थित होती. यावेळी सर्व विद्यार्थी पालकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडुभाऊ इंगोले यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजय भड व प्रा. हेमंत पापडे यांनी केले .आभार व समारोपीय मार्गदर्शन गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने यांनी केले. कार्यक्रमाला  तालुक्यातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे उपाध्यक्ष प्रा. डॉ.दिनेश रघुवंशी सचिव मोहम्मद मुन्नीवाले रामदास मिसाळ, आशिष धोंगडे,मयूर राऊत ,   महेंद्र गुप्ता, कालुभाई तवांगड , दामोदर जोंधळेकर , विजय खंडार,संदीप कूरहे,निलेश मुंदे,गजानन टोपे,सलीम खान,विनोद गणवीर,मोनाली गणवीर,सौ उषा नाईक, ज्ञानेश्वर वरघट पवन कदम,बाबरे उमेश देशमुख,महेश बाबल,महादेव जाधव,दीपक इंगळे,राजेश वानखेडे, महादेव काठोळे,दिंगाबर अव्हाडे,गणेश बागडे, हाफिज शेख मोहम्मद मुन्नी वाले  रहीम हिरा गारवे यांचे सह महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...