Home / विदर्भ / वाशिम / *वाशिम जिल्ह्यात यलो...

विदर्भ    |    वाशिम

*वाशिम जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे नागरिकांनी नदी नाल्या च्या ठिकाणी जाण्या चे टाळावे*- *ललित व्हराडे उपविभागीय अधिकारी कारंजा*

*वाशिम जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे नागरिकांनी नदी नाल्या च्या ठिकाणी जाण्या चे टाळावे*-    *ललित व्हराडे उपविभागीय अधिकारी कारंजा*

*वाशिम जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे नागरिकांनी नदी नाल्या च्या ठिकाणी जाण्या चे टाळावे*-

ललित व्हराडे उपविभागीय अधिकारी कारंजा

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

कारंजा(लाड):दि 18 जुलै 2023 रोजी वाशिम जिल्यात झालेल्या मुसळधार पाऊस मुळे जिकडे तिकडे नदी नाले एक झाले आहे. त्यामुळे जण जीवन व विस्कळीत झाला आहे .म्हणून प्रादेशिक मौसम केंद्र, भारत मौसम विज्ञान विभाग, नागपूर यांनी विदर्भामध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे अनुमान दिले असुन काही ठिकाणी रेड अलर्ट, यलो अलर्ट जारी केला आहे .त्यानूसार वाशिम जिल्हा हा यलो अलर्ट  मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. करीता कारंजा उपविभागातील कारंजा व मानोरा तालुक्यातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, पुढील 7 दिवस उपविभागामध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊनच त्यांनी त्यांचे कामकाजाचे नियोजन करावे. तसेच नदी-नाल्यांना पावसामुळे पुर आल्यास त्याठिकाणाहून / पुलावरुन रस्ता ओलांडू नये व नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी ललित व्हराडे यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकातुन केले आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...