Home / विदर्भ / वाशिम / *किंनखेड गावात घुसले...

विदर्भ    |    वाशिम

*किंनखेड गावात घुसले धरणाचे पाणी शेकडो ,एकर जमीन पाण्याखाली ..!!* *शेती आणि घराचे प्रचंड नुसकान. नुसकानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी-सरपंच नीलकंठ सोनोने.*

*किंनखेड गावात घुसले धरणाचे पाणी शेकडो ,एकर जमीन पाण्याखाली ..!!*    *शेती आणि घराचे प्रचंड नुसकान. नुसकानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी-सरपंच नीलकंठ सोनोने.*

*किंनखेड गावात घुसले धरणाचे पाणी शेकडो ,एकर जमीन पाण्याखाली ..!!*

 

*शेती आणि घराचे प्रचंड नुसकान. नुसकानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी-सरपंच नीलकंठ सोनोने.*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड* ):कारंजा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर  किणखेड गावाला यावर्षीच्या पावसाळा हा अस्मानी संकट घेऊन आला असून गावातील सर्वच शेतकरी शेतमजूर यांना  पावसाच्या रोध्ररूपाचा सामना करावा लागला असून त्यात गावातील शेतकरी शेतमजूर यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे .गावच्या पूर्व दिशेला असलेले धरण पूर्ण भरले आहे धरणातील पाणी गावात आणि शेतात घुसल्याने शेती आणि घराचे प्रचंड नुसकान झाले आहे. त्यामुळे या नुसकणीचे सर्वेक्षण करून अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर यांना आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे मत गावचे सरपंच नीलकंठ सिनोने यांनी केले आहे.  शेकडे एकर जमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे या शेतात येणारे पीक नष्ट झाले असून येणारे वर्ष कसे काढावे असा प्रश्न गावकऱ्या पुढे आला आहे. आपल्या उदर निर्वाह चा मुख्य स्रोत शेती पूर्णपणे नष्ट झाल्याने गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासन प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी सरपंच आणि गावकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...