Home / विदर्भ / वाशिम / *पत्रकार संदीप महाजन...

विदर्भ    |    वाशिम

*पत्रकार संदीप महाजन याचे वर हल्ला करविनारे आ.किशोर पाटील यांना निलंबित करा.महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ...!!*

*पत्रकार संदीप महाजन याचे वर हल्ला करविनारे आ.किशोर पाटील यांना निलंबित करा.महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ...!!*

*पत्रकार संदीप महाजन याचे वर हल्ला करविनारे आ.किशोर पाटील यांना निलंबित करा.महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ.*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा ( लाड):* जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन याचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने महामहीम राज्यपाल यांना निवेदन देऊन हल्ला घडून आणणारे शिंदे गटा चे आमदार किशोर पाटील याचे प्रतिनिधीत्व रद्द करावे ह्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या गुंडांना अटक करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे नोदून कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली आहे .निवेदन देतेवेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले, तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे तालुका, उपाध्यक्ष रामदास मिसाळ , सचिव मोहम्मद मुन्नीवाले, सलीम खान शेरखान, आशिष धोंगडे, दामोदर जोंधळेकर, विनोद गणवीर, गालीब पटेल ,संदीप कुरहे, उषा नाईक ,मयूर राऊत, महेंद्र गुप्ता, रहीम गारवे, महादेव काठोळे, पवन कदम, विजय भड, धनराज राठोड, सुधीर देशपांडे, मंगेश बाबरे, दीपक इंगळे,  इस्माईल बेनीवाले ,गजानन टोम्पे, मोनाली गणवीर, विजय काळे ,उमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.यावेळी आ.किशोर पाटील याचा निषेध करण्यात आला.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...