Home / विदर्भ / वाशिम / *वाशीम जिल्हा पत्रकार...

विदर्भ    |    वाशिम

*वाशीम जिल्हा पत्रकार भवन येथे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व शेल ची आढवा सभा संपन्न झाली..!!*

*वाशीम जिल्हा पत्रकार भवन येथे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व शेल ची आढवा सभा संपन्न झाली..!!*

*वाशीम जिल्हा पत्रकार भवन येथे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व शेल ची आढवा सभा संपन्न झाली..!!*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*वाशिम:* वाशिम जिल्हा पत्रकार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व शेल ची आढावा सभेच्या अध्यक्ष्थानी लोकप्रिय जिल्हा अध्यक्ष आ. बाबाराव पाटील खडसे,माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील ठाकरे, युवा नेते सुनील पाटील दहात्रे,महीला जिल्हा अध्यक्षा वैशाली ताई मेश्राम ,ज्येष्ठ पत्रकार व नेते माधव राव अंभोरे, सामजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ रमेश चंदनशिव , युवा जिल्हा अध्यक्ष अनंता पाटील काळे, जिल्हा उपाध्यक्ष रऊफ मामु ,शहर अध्यक्ष सुभान कामनवाले , मोहमद अकबर भाई, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष फारुख अली, याकूब शेख, विशाल आघमे , घनश्याम पाटील, आशिष भुईदगड, माया लाहे , दीपमाला रामटेके, संध्याताई बनकर ,मोहन भगत ,विपुल घंगावकर, विक्रम डोंगर, डॉ खडसे साहेब ,निलेश राठोड , डॉ वानखेडे , धम्मप्रकश गायकवाड किरण इंगोले वाशीम ,मालेगाव ,रिसोड कारंजा ,मनोरा ,मंगरूळ  सहा तालुक्यातील विविध सेल चे पदाधिकारी कार्यकर्ते,सर्व जातधर्माच्या असंख्य महिला पुरुष हजर होते.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...