Home / विदर्भ / वाशिम / *ग्राम हिवरा बु. येथे...

विदर्भ    |    वाशिम

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!*

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!*

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*वाशिम* :-भारतीय रिझर्व बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित क्रीसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने चालू असलेल्या मनिवाइज वित्तीय साक्षरता सेंटर मंगरुळपीर अंतर्गत ग्राम हिवरा बु ता. मानोरा येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कल्पेकर (AGM SBI) रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर ऑफिसर, मनीवाइज वित्तीय साक्षरता सेंटर चे सिनियर एरिया मनेजर सत्यपाल चक्रे, तालुका समन्वयक श्याम ठाकरे मनिवाइज सेंटर मंगरुळपीर, क्षेत्र समन्वयक अनिल नोले मनोरा, क्षेत्र समन्वयक दामोदर जोंधळेकर कारंजा, सुजल रघुवंशी DEO मंगरुळपीर व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सीआरपी सुषमा कांबळे व इत्यादि महिला उपस्थित होते.

मनिवाइज वित्तीय साक्षरता सेंटर चे व कार्यक्रमाची प्रस्तावना सत्यपाल चक्रे यांनी केली.

RBI ऑफिसर यांनी बँक व बँकेचे कार्य, बँकेचे कामकाज, बँक व्याजदर महागाई का वाढते वित्तीय समावेशन व वित्तीय साक्षरता, RBI चे कार्य नोटांची ओळख, डिजिटल बँक ATM PIN,CVV नंबर, फ्रॉड पासून सावध राहावे, नोट कशे ओळखले पाहीजे, फाटलेल्या नोटा बँक मध्ये कश्या जमा कराव्या व किती टके नोट खराब झाली व किती टके वापस मिळतो   लोकपाल, ई. विषयी माहिती दिली. कल्पेकर सरांनी विमा, बँक पॉलिसी,पतइतिहास कर्ज घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. महिलांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी बँके कडून कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू करावे हे पटवुन दिले.

सत्यपाल चक्रे यांनी घरघुती अर्थसंकल्प व बजेट डायरी, ओव्हर ड्राफ्ट ई. आर डी विषयी माहिती दिली.

कार्यक्रमाला SHG महिला उपस्थित होत्या व ग्रामपचायत सदस्य उपस्थित होते. सदर कामकाज जिल्हा अगृनी बँके चे जिल्हा व्यवस्थापक दिलीप महामात्रा, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार, क्रीसील फाउंडेशन चे शक्ती भिसे, राजीव बोबडे, देविदास शिंदे, सत्यपाल चक्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. कार्यक्रमाचे संचालन श्याम ठाकरे व आभार अनिल नोले यांनी केले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...