Home / विदर्भ / भंडारा / *महाअंनिस ची जनप्रबोधन...

विदर्भ    |    भंडारा

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.*

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.*

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

भंडारा:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे ची राज्यव्यापी जादुटोणा विरोधी कायदा ची प्रबोधन यात्रा आज भंडारा शहरात दाखल झाली असून पोलिस मुख्यालय भंडारा यांच्या बहुउद्देशीय सभागृहात भव्य प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.

उप -पोलीस अधिक्षक भंडारा डॉ अशोक बागुल व कातकडे साहेब यांच्या छत्रछायेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भंडारा ग्रामीण परिसरातील अंदाजे 250 महिला व पुरुष पोलीस पाटील व अमालदार पोलीस बंधु उपस्थित होते. मंचकावर अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.नंदिनी जाधव पुणे, भगवान रणदिवे सातारा, कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे व नरेश महाजन सर्व नागपूर उपस्थित होते.

याप्रसंगी नंदिनी जाधव यांनी जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय,तो कुठे लागु होतो त्याची अंमलबजावणी याचे सस्विस्तर विश्लेशन केलं.

कार्यक्रमाच्या प्रास्तावनेत या राज्यव्यापी यात्रेच्या  आयोजना बद्धल माहिती चित्तरंजन चौरे यांनी सांगितली, भगवान रणदिवे सातारा यांनी चळवळीचे गीतं व बुवाबाजी चमत्कार सादरीकरण करुन कार्यक्रमाला रंगत आणली.

संचालन विलास काजरकर व

आभार पोलिस अटेंडन शालुताई शामकुंवर  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विलास काजरकर, केवलचंद ऊके ,निमजे जी , शालु शामकुंवर यांनी परीश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

भंडारातील बातम्या

*मोगरा फुलला*

*मोगरा फुलला* राजू बोरकरलाखांदुर७५०७०२५४६७ ऐकतेयस ना .त्या टी पाॉईंटवरील आपली...

झाडीपट्टी रंगभूमीवरील आक्षेप आणि समर्थन

______________________________राजू बोरकर७५०७०२५४६७++++++++++ भंडारा , चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भूभाग झाडीपट्टी...

आता मगरीच्या पाठीवर स्वार व्हा ...

भारतीय वार्ता :राजू बोरकर अगदी काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेचे काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे...